ग्लाउस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लब

(ग्लाउस्टरशायर काउंटी क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
ग्लाउस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लब
कर्मचारी
कर्णधार इंग्लंड ऍलेक्स गीडमन
प्रशिक्षक न्यूझीलंड जॉन ब्रेसवेल
अध्यक्ष रेक्स बॉडी
परदेशी खेळाडू श्रीलंका मुथिया मुरलीधरन
संघ माहिती
स्थापना 1870
घरचे मैदान नेविल रोड
क्षमता ७,५०० - १७,५००
इतिहास
चॅंपियनशीप विजय
प्रो ४० विजय
एफ.पी. चषक wins
टि२० चषक wins
अधिकृत संकेतस्थळ GlosCricket

पुरस्कार

संपादन
 
डब्ल्यु.जी. ग्रेस क्लबच्या इतिहासातील सर्वात यशश्वी खेळाडू मानले जाते. त्यांनी २२,८०८ धावा काढल्या तसेच १३३९ बळी घेतले.
 
काउंटी मैदान

बाह्य दुवे

संपादन

साचा:इंग्लंडचे प्रथम वर्गीय क्रिकेट संघ