फ्रेंड्स लाईफ टी२०

(फ्रेंड्स लाईफ टि२० या पानावरून पुनर्निर्देशित)

फ्रेंड्स लाईफ टि२ (जुने नाव फ्रेंड्स प्रोव्हिडंट टि२०) ही इंग्लड आणि वेल्स मधील ईसीबीने चालवलेली महत्त्वाची टि२० स्पर्धा आहे. ही स्पर्धा २०१० पासुन अस्तित्वात आहे.

फ्रेंड्स लाईफ टि२०
Friends Provident t20 logo.png
देश इंग्लंड ध्वज इंग्लंड
वेल्स ध्वज वेल्स
आयोजक ईसीबी
प्रकार टि२०
प्रथम १०१०
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद फेरी
संघ १८
सद्य विजेता लीस्टरशायर फॉक्सेस
संकेतस्थळ friendslife.co.uk/t20
Cricket current event.svg २०१२ फ्रेंड्स लाईफ टि२०


Wiki letter w.svg
कृपया क्रिकेट-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

निकालसंपादन करा

संघ २०१० २०११ २०१२
डर्बीशायर फाल्कन्स गट गट गट
ड्युरॅम डायनामो गट उ.पू. गट
एसेक्स इगल्स उ. गट
ग्लाउस्टरशायर ग्लॅडीएटर्स गट गट
हॅंपशायर रॉयल्स विजेता उ.
केंट स्पिट फायर्स गट उ.पू. गट
लॅंकेशायर लाईटनिंग उ.पू. उ. गट
लीस्टरशायर फॉक्सेस गट विजेता गट
मिडलसेक्स पॅंथर्स गट गट गट
नॉर्थम्पटनशायर स्टीलबॅक उ.पू गट गट
नॉटिंगहॅमशायर आउट लॉ उ. उ.पू.
सॉमरसेट उप-विजेता उप-विजेता
सरे लॉयन्स गट गट गट
ससेक्स शार्क्स उ.पू. उ.पू.
वॉरविकशायर बियर्स उ.पू. गट गट
वेल्श ड्रॅगन्स गट गट गट
वूस्टरशायर रॉयल्स गट गट
यॉर्कशायर कार्नेजी गट गट

साचा:२०-२० चॅंपियन्स लीग