बेन्सन आणि हेजेस चषक

बेन्सन आणि हेजेस चषक इंग्लंडमधील काउंटी संघातील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या विजेत्यास दिला जाणारा चषक होता. हा चषक १९७२ ते २००२ दरम्यान दिला गेला. यादरम्यान लॅंकेशायरने हा चषक सर्वाधिक चार वेळा जिंकला.


Wiki letter w.svg
कृपया क्रिकेट-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.