ग्रोट रेबर
ग्रोट रेबर (डिसेंबर २, इ.स. १९११ - डिसेंबर २०, इ.स. २००२) हे खगोलशास्त्राला नवे आयाम देणाऱ्या रेडिओ खगोलशास्त्राचे प्रणेते होते. अवकाशातून येणारे रेडिओतरंग ग्रहण करण्यासाठी १९३७ साली त्यांनी ॲंटिना तयार केला.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |