ग्रेटर नोएडा

(ग्रेटर नॉयडा या पानावरून पुनर्निर्देशित)


ग्रेटर नोएडा हे भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. दिल्लीच्या ४८ किमी आग्नेयेस यमुना नदीच्या काठावर वसवले गेलेले ग्रेटर नोएडा भारताच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा भाग आहे. नोएडाच्या दक्षिणेस स्थित असलेले ग्रेटर नोएडा भारतातील सर्वात झपाट्याने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे. ग्रेटर नोएडा नोएडासोबत नोएडा−ग्रेटर नोएडा द्रुतगतीमार्गनोएडा मेट्रोद्वारे तर आग्रासोबत यमुना द्रुतगतीमार्गाद्वारे जोडले गेले आहे.

ग्रेटर नोएडा
उत्तर प्रदेशमधील शहर


ग्रेटर नोएडा is located in उत्तर प्रदेश
ग्रेटर नोएडा
ग्रेटर नोएडा
ग्रेटर नोएडाचे उत्तर प्रदेशमधील स्थान

गुणक: 28°29′54″N 77°30′58″E / 28.49833°N 77.51611°E / 28.49833; 77.51611

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
जिल्हा गौतम बुद्ध नगर
स्थापना वर्ष इ.स. १९९१
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,०७,६७६
  - घनता ७३० /चौ. किमी (१,९०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०
अधिकृत संकेतस्थळ

भारतीय ग्रांप्री ह्या फॉर्म्युला वन शर्यतीसाठी वापरण्यात येणारे बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट ग्रेटर नोएड येथेच आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन