यमुना द्रुतगतीमार्ग

यमुना द्रुतगतीमार्ग (Yamuna Expressway) हा उत्तर प्रदेश राज्यामधील एक द्रुतगती मार्ग आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील ग्रेटर नोएडा ते प्रसिद्ध पर्यटनस्थळ आग्रा दरम्यान धावणाऱ्या ह्या १६५ किमी लांबीच्या महामार्गामुळे दिल्ली-आग्रा शहरांदरम्यान जलद प्रवास शक्य झाला आहे.

यमुना द्रुतगतीमार्ग
Yamuna Expressway Detailed Map.png
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी १६५ किलोमीटर (१०३ मैल)
सुरुवात ग्रेटर नोयडा, गौतम बुद्ध नगर जिल्हा
शेवट आग्रा, आग्रा जिल्हा
स्थान
शहरे दिल्ली, नोएडा, आग्रा
राज्ये उत्तर प्रदेश

डिसेंबर २००७ साली मायावतीच्या कार्यकाळात यमुना द्रुतगतीमार्गाचे बांधकाम सुरू झाले व ९ ऑगस्ट २०१२ रोजी अखिलेश यादवने त्याचे उद्घाटन केले.

बाह्य द्वेसंपादन करा