ग्रँट काउंटी, मिनेसोटा

ग्रँट काउंटी' ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र एल्बो लेक येथे आहे.[१]

ग्रँट काउंटी न्यायालय
Disambig-dark.svg

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,०७४ इतकी होती.[२]

या काउंटीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष युलिसिस एस. ग्रँट यांचे नाव देण्यात आले आहे. काउंटीची रचना ६ मार्च, १८६८ रोजी झाली.[३][४]

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Grant County, Minnesota". www.census.gov (इंग्रजी भाषेत). United States Census Bureau. April 4, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "Minnesota Place Names". Minnesota Historical Society. p. 213. March 9, 2019 रोजी पाहिले.
  4. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. p. 141.