गौर गोपाल दास
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
गौर गोपाल दास (२४ डिसेंबर, १९७३ - हयात) हे ह्युलेट-पॅकार्ड अभियंता आहेत. ते जीवनशैली प्रशिक्षक व प्रेरक वक्ते आहेत, जे आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ अर्थात इस्कॉन चा भाग आहेत.[१][२]
Indian spiritual leader, lifestyle coach and motivational speaker | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | डिसेंबर २४, इ.स. १९७३ Vambori (महाराष्ट्र) | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
चरित्र
संपादनत्यांचा जन्म १९७३ मध्ये महाराष्ट्रातील पुणे येथे झाला. पुणे येथील देहूरोड येथील सेंट ज्युड हायस्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. ते पुणे येथील कुसुरो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे डिप्लोमाधारक १९९२ मध्ये झाले आणि १९९५ मध्ये ते पदवीधर झाले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथून विद्युत अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली.[ संदर्भ हवा ]</ref> त्यानंतर त्यांनी हेवलेट येथे इलेक्ट्रिकल अभियंता म्हणून काम केले.[ संदर्भ हवा ]. १९९६ मध्ये ते हेवलेट पॅकार्ड सोडून इस्कॉन मध्ये दाखल झाले.[ संदर्भ हवा ] २०१८ मध्ये, त्यांनी त्यांचे पुस्तकः लाइफ्ज अमेझिंग सिक्रेट्स प्रकाशित केले आणि कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजीकडून मानद डॉक्टरेट मिळविली.[३] त्याचे १ दशलक्ष यूट्यूब फॉलोअर्स असल्याची नोंद झाली आहे.[ संदर्भ हवा ]
स्वयं प्रकाशित कामे
संपादन- Gaur Gopal Das (2018). Life's Amazing Secrets: How to Find Balance and Purpose in Your Life.
संदर्भ
संपादन- ^ Patwa, Priyadarshini. https://www.entrepreneur.com/article/341252. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ https://www.siasat.com/make-when-applied-will-make-person-feel-and-look-good-monk-1726084/. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://news.kiit.ac.in/kiitnews/odisha-governor-enlightens-audience-through-his-oratorical-brilliance/. Missing or empty
|title=
(सहाय्य)