गौरीगंज
अमेठी जिल्ह्याचे मुख्यालय
गौरीगंज हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक लहान शहर व अमेठी जिल्ह्याचे मुख्यालय आहे. गौरीगंज शहर उत्तर प्रदेशच्या पूर्व मध्य भागात लखनौच्या ११५ किमी आग्नेयेस तर रायबरेलीच्या ५० किमी पूर्वेस वसले आहे. २०१० सालापर्यंत गौरीगंज सुलतानपुर जिल्ह्यामध्ये होते.
गौरीगंज | |
उत्तर प्रदेशमधील शहर | |
देश | भारत |
राज्य | उत्तर प्रदेश |
जिल्हा | अमेठी जिल्हा |
समुद्रसपाटीपासुन उंची | ३४१ फूट (१०४ मी) |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
वाहतूक
संपादनगौरीगंज भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे क्षेत्रात असलेले गौरीगंज स्थानक लखनौ-वाराणसी रेल्वेमार्गावर आहे.