गोंझालो हारा
गोन्झालो अरेहांद्रो हारा रेयेस (स्पॅनिश: Gonzalo Alejandro Jara Reyes; २९ ऑगस्ट १९८५ ) हा एक चिलेयन फुटबॉलपटू आहे. २००६ सालापासून चिली संघाचा भाग असलेला हारा आजवर २०१० व २०१४ ह्या विश्वचषक स्पर्धा तसेच २००७ व २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये चिलेसाठी खेळला आहे.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/1/12/Brazil_%26_Chile_match_at_World_Cup_2010-06-28_4.jpg/250px-Brazil_%26_Chile_match_at_World_Cup_2010-06-28_4.jpg)
क्लब पातळीवर सांचेझ २००७-१३ दरम्यान प्रीमियर लीगमधील वेस्ट ब्रॉम्विच अल्बियन एफ.सी. तर २०१३-१४ दरम्यान नॉटिंगहॅम फॉरेस्ट एफ.सी. ह्या क्लबांसाठी खेळत आहे.