वेस्ट ब्रॉम्विच अल्बियन एफ.सी.

वेस्ट ब्रॉम्विच अल्बियन फुटबॉल क्लब (इंग्लिश: West Bromwich Albion Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या वेस्ट ब्रॉम्विच शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८७८ साली स्थापन झालेला हा क्लब इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधे खेळतो.

वेस्ट ब्रॉम्विच अल्बियन एफ.सी.
पूर्ण नाव वेस्ट ब्रॉम्विच अल्बियन फुटबॉल क्लब
टोपणनाव द बॅगीज
स्थापना इ.स. १८७८
मैदान द हॉथॉर्न
वेस्ट ब्रॉम्विच, वेस्ट मिडलंड्स, युनायटेड किंग्डम
(आसनक्षमता: २६,२७२)
लीग प्रीमियर लीग
२०११-१२ १०वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग


बाह्य दुवे संपादन