नेडीन गॉर्डिमर
दक्षिण अफ्रीकन लेखक
(गॉर्डिमर या पानावरून पुनर्निर्देशित)
नेडीन गॉर्डिमर (Nadine Gordimer; २० नोव्हेंबर १९२३ - १३ जुलै २०१४) ही एक दक्षिण आफ्रिकन लेखिका व राजकीय चळवळकर्ती होती. दक्षिण आफ्रिकेमधील वर्णभेदाच्या विरोधात तिने लिहिलेल्या अनेक कादंबऱ्यांवर तत्कालीन राजवटीने बंदी आणली होती. ह्या लेखनासाठी तिला १९९१ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.
नेडीन गॉर्डिमर | |
---|---|
जन्म |
२० नोव्हेंबर, १९२३ स्प्रिंग्ज, ट्रान्सवाल |
मृत्यू |
१३ जुलै, २०१४ (वय ९०) जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका |
राष्ट्रीयत्व | दक्षिण आफ्रिकन |
कार्यक्षेत्र | लेखिका |
पुरस्कार |
नोबेल पुरस्कार मॅन बुकर पुरस्कार |
गॉर्डिमर आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाची सदस्य होती व वर्णद्वेष विरोधी चळवळीस तिचा पाठिंबा होता.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
मागील ऑक्टाव्हियो पाझ |
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते १९९१ |
पुढील डेरेक वॉलकॉट |