ग्वांगजू

(गॉन्गजु या पानावरून पुनर्निर्देशित)


ग्वांगजू (कोरियन: 광주) हे दक्षिण कोरिया देशामधील सहापैकी एक महानगरी शहर आहे. हे शहर कोरियन द्वीपकल्पाच्या नैऋत्य भागात वसले असून ते कोरियामधील एक महत्त्वाचे कृषी औद्योगिक शहर आहे.

ग्वांगजू
광주
दक्षिण कोरियामधील शहर


ग्वांगजूचे दक्षिण कोरियामधील स्थान

गुणक: 35°10′N 126°55′E / 35.167°N 126.917°E / 35.167; 126.917

देश दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
क्षेत्रफळ ५०१.२४ चौ. किमी (१९३.५३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५२ फूट (१६ मी)
लोकसंख्या  
  - शहर १४,७५,७४५
  - घनता २,९०० /चौ. किमी (७,५०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ९:००
gjcity.net


२००२ फिफा विश्वचषकादरम्यान ग्वांगजू हे एक यजमान शहर होते. येथील ग्वांग्जू विश्वचषक मैदानामध्ये ३ विश्वचषक सामने खेळवण्यात आले होते.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: