गेर्ड बिनिश

भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता शास्त्रज्ञ.

गेर्ड बिनिश(देवनागरी लेखनभेद: गेर्ड बिनिग ; जर्मन: Gerd Binnig ;) (जुलै २०, इ.स. १९४७ - हयात) हा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आहे.

गेर्ड बिनिश

गेर्ड बिनिश
पूर्ण नावगेर्ड बिनिश
जन्म जुलै २०, इ.स. १९४७
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

संशोधन

संपादन

पुरस्कार

संपादन

स्कॅनिंग टनेलिंग सूक्ष्मदर्शक नावाच्या सूक्ष्मदर्शक यंत्राची रचना केल्याबद्दल इ.स. १९८६ साली हाइनरिक रोहरर याच्या सोबत बिनिशाला भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.

बाह्यदुवे

संपादन