गेटिसबर्ग

निःसंदिग्धीकरण पाने

गेटिसबर्ग अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील छोटे शहर आहे. ॲडम्स काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१६च्या अंदाजानुसार ७,७०० होती.

१९ नोव्हेंबर, १८६३ रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी अमेरिकन यादवी युद्धादरम्यान येथे दिलेले भाषण जगभर प्रसिद्ध झाले.

हे सुद्धा पहासंपादन करा