गेऑर्ग मिखाएलिस
गेऑर्ग मिखाएलिस (जर्मन: Georg Michaelis; ८ सप्टेंबर १८५७ - २४ जुलै १९३६) हा अल्प काळाकरिता जर्मन साम्राज्याचा चान्सेलर होता. कोणतेही शाही पद नसलेला तो जर्मनीचा पहिला चान्सेलर होता.
गेऑर्ग मिखाएलिस | |
जर्मनीचा चान्सेलर
| |
कार्यकाळ १४ जुलै १९१७ – ३१ ऑक्टोबर १९१७ | |
राजा | विल्हेल्म २ |
---|---|
मागील | थियोबाल्ड फॉन बेथमान-हॉलवेग |
पुढील | गेओर्ग फॉन हेर्टलिंग |
जन्म | ८ सप्टेंबर, १८५७ ब्रांडेनबुर्ग |
मृत्यू | २४ जुलै, १९३६ (वय ७८) |
सही |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |