गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स

गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स हा स्टारडॉक या कंपनीचा एक दृश्य खेळ आहे. तो मार्च २००३ मध्ये प्रकाशित झाला. एक अल्टारियन प्रोपसी नावाचे विस्तारक जुलै २००४ मध्ये प्रकाशित झाले. या मालिकेतील दुसरा दृश्य खेळ, गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: ड्रेड लॉर्ड्‌स, फेब्रुवारी २१, २००६ रोजी प्रकाशित झाला.

गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स
विकासक स्टारडॉक
प्रकाशक स्ट्रॅटेजी फर्स्ट
प्लॅटफॉर्म मायक्रोसॉफ्ट विंडोज
प्रकाशन दिनांक मार्च २६, २००३
नवीनतम आवृत्ती १.२
खेळण्याचे प्रकार एक-खेळाडू
मूल्यांकन इएसआरबी: इ
माध्यमे/वितरण सीडी
प्रणाली आवश्यकता

१२८ एमबी रॅम, डायरेक्टएक्स ८.१, विंडोज ९८