स्टारडॉक ही एक सॉफ्टवेर विकसन क्षेत्रातील कंपनी आहे.

स्टारडॉक कॉर्पोरेशन
प्रकार सी कॉर्पोरेशन
उद्योग क्षेत्र संगणक सॉफ्टवेर
स्थापना १९९१
मुख्यालय प्लायमाऊथ, मिशिगन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
उत्पादने विंडोब्लाइंड्स
महसूली उत्पन्न $१५० लक्ष
कर्मचारी ३५+
संकेतस्थळ स्टारडॉक.कॉम