गुलशन नंदा
गुलशन नंदा (१९२९[१] - १६ नोव्हेंबर १९८५) एक भारतीय कादंबरीकार आणि पटकथा लेखक होते. [२] [३] १९६०-७० च्या दशकात त्यांच्या अनेक कादंबऱ्यांचे हिंदी चित्रपटांमध्ये रूपांतर करण्यात आले ज्यात त्या अनेक प्रसीद्ध चित्रपटांचा समावेश आहे जसे; काजल (१९६५), कटी पतंग (१९७०), खिलोना (१९७०), शर्मिली (१९७१) आणि दाग (१९७३).[४][५] त्याच्या कथांमध्ये सामाजिक समस्या आणि रोमान्सपासून ॲक्शन थ्रिलर्सपर्यंत अनेक प्रकार समाविष्ट आहेत. काजल (१९६५), नील कमल (१९६८), खिलोना (१९७०), कटी पतंग (१९७०), नया जमाना (1971) आणि मेहबूबा (1976) या चित्रपटांसाठी त्यांना सहा वेळा सर्वोत्कृष्ट कथेसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.[६][७][८][९]
Indian writer | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
जन्म तारीख | इ.स. १९२९ |
---|---|
मृत्यू तारीख | नोव्हेंबर १६, इ.स. १९८५ |
नागरिकत्व |
|
व्यवसाय | |
अपत्य |
|
संदर्भ
संपादन- ^ per the records of Bhai Kahn Singh Nabha Library, Punjabi University, Patiala, Punjab
- ^ Datta, p. 750
- ^ "The life and death of Hindi pulp fiction". Mint. 20 Oct 2008.
- ^ Mahaan, Deepak (19 Nov 2012). "Kaajal (1965)". The Hindu. 16 December 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 March 2012 रोजी पाहिले.
- ^ "Hindi cinema's novel idea". DNA. 7 Sep 2008.
- ^ "Filmfare Nominees and Winners" (PDF). 2009-06-12 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2024-01-22 रोजी पाहिले.
- ^ इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील Rahul Nanda चे पान (इंग्लिश मजकूर)
- ^ Some of his novels has been translated into Urdu and Gujarati, a few in Punjabi and English."Rishi, Dimple pair up again". DNA. 4 Nov 2009.
- ^ "Akki and Anushka's dinner date". starboxoffice. 2009. 11 September 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 January 2020 रोजी पाहिले.