गुन्हे अन्वेषण विभाग - महाराष्ट्र राज्य

गुन्हे अन्वेषण विभाग ही एक भारतीय पोलीस सेवाची एक गुप्तचर शाखा आहे. गुन्हे अन्वेषण विभागाची स्थापना ब्रिटिश सरकार ने सन १९०२ केली होती.

गुन्हे अन्वेषण विभाग CID
देश भारत
विभाग पोलीस
ब्रीदवाक्य सद्रक्षणाय खालनीघ्रहणाय
मुख्यालय पुणे
संकेतस्थळ गुन्हे अन्वेषण विभाग

हेसुद्धा पाहा संपादन