गुजराणवाला
पंजाबमधील महानगर
(गुज्रनवाला या पानावरून पुनर्निर्देशित)
गुजराणवाला (उर्दू: گوجرانوالا) हे पाकिस्तानमधील एक शहर आहे. गुजराौवाला शहर पश्चिम पंजाब प्रांताच्या ईशान्य भागात लाहोरच्या ७० किमी उत्तरेस आहे. २०१५ साली सुमारे २७ लाख लोकसंख्या असलेले गुजराणवाला पाकिस्तानमधील ७व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
गुजराणवाला گوجرانوالا |
|
पाकिस्तानमधील शहर | |
देश | पाकिस्तान |
प्रांत | पंजाब |
जिल्हा | गुजराणवाला |
समुद्रसपाटीपासुन उंची | ८४० फूट (२६० मी) |
लोकसंख्या (२००९) | |
- शहर | २७,२३,००९ |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:०० |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत