गिधाड घार, गुरूवाई घार किंवा चामर कोंबडी (इंग्लिश: Indian Seavenger Velture; हिंदी:काला मुर्घ, गोबर गीद्ध) हा एक पक्षी आहे.

Egyptian Vulture 01

हा पक्षी मातकट पांढऱ्या रंगाचा असतो. घारीसारख्या दिसणाऱ्या गिधाड घारीची पिसे काळी असतात.शेपटीचा आकर पाचरीसारखा असतो.नर-मादी दिसायला सारखे असतात.ते गावाच्या शिवारात एकटे-दुकटे किंवा तिकटे दिसतात.गिधाड घार भारत द्विकल्प,नेपाळ ते पश्चिम बंगाल,श्रीलंकेत क्वचित आढळतात.मार्चएप्रिल या महिन्यात ते येतात.गिधाड घार हे उजाड माळरानावर मोठ्या प्रमाणात दिसून येतात.


संदर्भ

संपादन
  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली