गालिया नार्बोनेन्सिस

गालिया नार्बोनेन्सिस (लॅटिन: Gallia Narbonensis, फ्रेंच: Gaule narbonnaise) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. दक्षिण फ्रान्समधील आजच्या लॉंगडॉक व प्रव्हॉन्स या प्रांतांमध्ये गालिया नार्बोनेन्सिसचा विस्तार होता. हा प्रांत प्रॉव्हिन्शिया नॉस्ट्रा (Provincia Nostra) (आमचा प्रांत) व गालिया ट्रान्सअल्पिना (Gallia Transalpina) (आल्प्सच्या पलीकडील गॉल) या नावांनीही ओळखला जाई.

इ.स ११७ मधील्र रोमन साम्राज्याचा गालिया नार्बोनेन्सिस प्रांत