गारंबीचा बापू
गारंबीचा बापू ही श्री.ना. पेंडसे लिखित मराठी कादंबरी आहे. या कादंबरीचे कथानक हर्णे बंदराच्या परिसरात आहे. यात हर्णे, मुरुड, आंजर्ले, मुर्डी, दापोली या बंदरपट्ट्यातील गावांची वर्णने आढळतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |