गांबिया क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी गांबिया क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. गांबियाने १ डिसेंबर २०२२ रोजी इस्वाटिनी विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची संपादन

चिन्ह अर्थ
सामना क्र. गांबियाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी संपादन

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१९२६ १ डिसेंबर २०२२   इस्वाटिनी   इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली   इस्वाटिनी २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता गट ब
१९३४ ४ डिसेंबर २०२२   नायजेरिया   इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली   नायजेरिया
१९४० ६ डिसेंबर २०२२   सियेरा लिओन   इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली   सियेरा लिओन
१९४३ ६ डिसेंबर २०२२   टांझानिया   गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली   टांझानिया
१९४५ ८ डिसेंबर २०२२   घाना   गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली   घाना
१९४६ ८ डिसेंबर २०२२   मोझांबिक   इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली   मोझांबिक
१९४८ ९ डिसेंबर २०२२   कामेरून   इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली   गांबिया
२३८५ ८ डिसेंबर २०२३   रवांडा   विलोमूर पार्क, बेनोनी   रवांडा २०२३ आफ्रिका ट्वेंटी२० चषक पात्रता
२३८५ १० डिसेंबर २०२३   घाना   विलोमूर पार्क, बेनोनी   घाना