गांधीनगर विमानतळ

(गांधीनगर विमानतळ, नाशिक या पानावरून पुनर्निर्देशित)

गांधीनगर विमानतळ, नाशिक (आहसंवि: ISKआप्रविको: VANR) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथे असलेला विमानतळ आहे.

गांधीनगर विमानतळ, नाशिक
आहसंवि: ISKआप्रविको: VANR
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा नाशिक,महाराष्ट्र
स्थळ नाशिक,महाराष्ट्र
समुद्रसपाटीपासून उंची १,५८४ फू / ४८३ मी
गुणक (भौगोलिक) 19°57′49″N 073°48′27″E / 19.96361°N 73.80750°E / 19.96361; 73.80750
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०९/२७ ४,५२० १,३७८ कॉंक्रिट

विमानसेवा व गंतव्यस्थान

संपादन
विमान कंपनी गंतव्य स्थान .
किंगफिशर एअरलाइन्स मुंबई

बाह्य दुवे

संपादन