गेर्ड बिनिश
भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता शास्त्रज्ञ.
(गर्ड बिनिग या पानावरून पुनर्निर्देशित)
गेर्ड बिनिश(देवनागरी लेखनभेद: गेर्ड बिनिग ; जर्मन: Gerd Binnig ;) (जुलै २०, इ.स. १९४७ - हयात) हा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आहे.
गेर्ड बिनिश | |
गेर्ड बिनिश | |
पूर्ण नाव | गेर्ड बिनिश |
जन्म | जुलै २०, इ.स. १९४७ |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
पुरस्कार | भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक |
जीवन
संपादनसंशोधन
संपादनपुरस्कार
संपादनस्कॅनिंग टनेलिंग सूक्ष्मदर्शक नावाच्या सूक्ष्मदर्शक यंत्राची रचना केल्याबद्दल इ.स. १९८६ साली हाइनरिक रोहरर याच्या सोबत बिनिशाला भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बाह्यदुवे
संपादन