गदाधर साहा (जन्म: जानेवारी १, इ.स. १९३४) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१,इ.स. १९७७,इ.स. १९८० आणि इ.स. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील विष्णुपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.