गणपत संखे

(गणपत पांडुरंग संखे या पानावरून पुनर्निर्देशित)

गणपत पांडुरंग संखे उर्फ जी पी संखे हे पालघर मधील वंजारी समाजात जन्माला आलेलं व्यक्तिमत्त्व असून, ते मंत्रालयात ग्रामविकास खात्यामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.

गणपत पांडुरंग संखे
मृत्यू १९ ऑगस्ट २०१८
बोरिवली
राष्ट्रीयत्व भारतीय
मूळ गाव पनवेल,महाराष्ट्र,भारत
ख्याती वंजारी समाजास इतर मागास वर्ग मधून भटक्या जमाती (ड) मध्ये आणले []
पदवी हुद्दा सेवा निवृत्त
धर्म हिंदू
वडील पांडुरंग संखे

१९९० पूर्वी वंजारी समाज इतर मागास वर्ग मध्ये गणल्या जात होता. जी पी संखे यांनी १९८० ते १९९० मुंबई उच्च न्यायालयात अशा प्रदीर्घ दहा वर्षाच्या लढ्यात विजय मिळवला आणि तत्कालीन राज्य सरकारला वंजारी समाज भटक्या जमाती (ड) मध्ये हस्तांतरित करावा लागला.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ जी.पी.संखे यांच्या निधनाने वंजारी समाजाची प्रचंड हाणी..समाज एका अभ्यासु अाणि लढवय्या नेत्याला मुकला-श्री.अनिल फड. ८ सप्टेंबर २०१८ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "गणपत पांडुरंग संखे विरुद्ध महाराष्ट्र शासन" (इंग्रजी भाषेत).