खुला प्रवर्ग (जनरल/ओपन) हा भारतातील एखाद्या शैक्षणिक किंवा नोकरीतील जागांमध्ये सर्व जाती-जमाती समूहांसाठी असलेल्या 'अनारक्षित' जागांचा प्रवर्ग असतो. खुल्या प्रवर्गातील जागांमध्ये अनुसूचित जाती, अनु.जमाती, ओबीसी/इतर मागासवर्ग, भटके विमुक्त तसेच प्रस्थापित उच्च वर्णीय स्पर्धा करू शकतात. सर्वांसाठी खुला असलेला हा प्रवर्ग असल्याने त्याला खुला प्रवर्ग म्हणण्यात येते.

भारतात प्रत्येक राज्यानुसार अनु.जाती, अनु.जमाती, ओबीसी/इतर मागासवर्ग, भटके विमुक्त इ. लोकसंख्येप्रमाणे प्रतिनिधित्व नसलेल्या आणि समान हिस्सा नसलेल्या लोकसंख्येला जागा आरक्षित केल्यानंतर उर्वरित जागा 'खुला प्रवर्ग' म्हणून निश्चित होतात.

महाराष्ट्रातील खुला प्रवर्ग संपादन

महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील समूह :

हे सुद्धा पहा संपादन