खिलाडीलाल बैरवा
(खिलाडी लाल बैरवा या पानावरून पुनर्निर्देशित)
खिलाडीलाल बैरवा (जानेवारी ५, इ.स. १९६४- हयात) हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील करौली-धौलपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.