खालिद खान (फेब्रुवारी ७, इ.स. १९७१ - ) हा हॉंग कॉंगकडून दोन एक-दिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे.