खाकाशिया किंवा खाकाशिया प्रजासत्ताक (रशियन:Респу́блика Хака́сия, खाकास: Хакас Республиказы) हे रशिया देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. हे प्रजासत्ताक रशियाच्या दक्षिण भागात सायबेरिया प्रदेशामध्ये स्थित आहे.

खाकाशिया
Респу́блика Хака́сия
रशियाचे प्रजासत्ताक
Flag of Khakassia.svg
ध्वज
Coat of arms of Khakassia.svg
चिन्ह

खाकाशियाचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
खाकाशियाचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा सायबेरियन
स्थापना २० ऑक्टोबर १९३०
राजधानी अबाकान
क्षेत्रफळ ६१,९०० चौ. किमी (२३,९०० चौ. मैल)
लोकसंख्या ५,३२,४०३
घनता ८.६ /चौ. किमी (२२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-KK
संकेतस्थळ http://www.r-19.ru
स्थान नकाशा

बाह्य दुवेसंपादन करा