खगोलीय एकक
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
खगोलीय एकक (AU) हे अंतराळातील अंतर मोजण्याचे एक एकक आहे. एक खगोलीय एकक म्हणजे, सूर्याचे पृथ्वीपासूनचे सरासरी अंतर होय. याची सर्वमान्य किंमत १,४९,५९,७८,७०,६९१ ± ३० मीटर ≈ ९,३०,००,००० मैल इतकी आहे.
अंतराळात असणारी प्रचंड अंतरे या एककात मोजण्यात येतात.
उदा. गुरू ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर सुमारे ५.२ AU आहे तर प्लूटोचे सुमारे ३९ AU इतके आहे.
बाह्य दुवे
संपादन- अवकाशवेध.कॉम - खगोलीय अंतरे मोजण्याच्या पद्धती (मराठी मजकूर)