आकार, वस्तुमान, अंतर इत्यादी मोजण्याचे परिमाण म्हणजे एकक हे आहे.दैनंदिन वापरात अनेक एकके असतात. जसे वजन मोजण्यासाठी वापरात असलेले किलोग्रॅम. अंतर मोजण्यासाठी नॅनोमीटर ते किलोमीटर वगैरे. यासाठी असलेला इंग्लिश भाषा प्रतिशब्द 'युनिट'(इंग्रजी : unit) असा आहे.

एककांचे प्रकार संपादन

एकके ही दोन प्रकारची असतात:

  • (१) मूलभूत एकक ( Fundamental unit) - ज्या भौतिक राशीचे एकक हे दुसय्रा राशीवर अवलंबून नसते त्याना मूलभूत एकक म्हणतात.

जसे: मीटर,किलोग्राम,सेकंद,केल्व्हिन, मोल

  • (२) साध्य एकक (Derived quantity/Unit) - ज्या राशी/एकके या मूलभूत राशीच्या मदतीने तयार होतात त्यांना साध्य राशी/एकके म्हणतात.