खंडाळी (अहमदपूर)
माळ्याची खंडाळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे.
?खंडाळी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | अहमदपूर |
जिल्हा | लातूर जिल्हा |
लोकसंख्या | ४,४१७ (२०११) |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• ४१३५१५ • एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनअहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव 23 कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून ८२ कि.मी. अंतरावर आहे.
हवामान
संपादनलोकजीवन
संपादनसन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ८३५ कुटुंबे राहतात.गावातील एकूण ४४१७ लोकसंख्येपैकी २३०५ पुरुष तर २११२ महिला आहेत.गावात २६३२ शिक्षित तर १७८५ अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी १५७१ पुरुष व १०६१ स्त्रिया शिक्षित तर ७३४ पुरुष व १०५१ स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ५९.५९ टक्के आहे.या गावात 10 वी पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे ,18 पगड जाती या गाव मध्ये राहतात . अनेक स्वातंत्र सेनानी (मराठवाडा मुक्ती संग्राम )या गावातून आलेले आहेत . गावात अनेक मंदिरे आहेत नरसिंह मंदिर ,हनुमान व राम मंदिर ,महादेव मंदिर . शेती हा येथील मुख्य व्यवसाय आहे . [१]
प्रेक्षणीय स्थळे
संपादनयेथे गावापासून 2किमी च्या अंतरावर महादेव मंदिर आहे जे प्रेक्षनीय आहे नैसर्गिक सौंदर्य भरभरून आहे.
जिल्हा परिषद शाळा खंडाळी - 10 वी पर्यंत ही शाळा आहे अनेक वकील ,डॉक्टर ,अधिकारी आणि यावसायिक या शाळे नी दिले आहेत
संपादनजवळपासची गावे
संपादनपाटोदा, पारचंडा, टाकळगाव,नागठणा, धसवाडी, नागझरी, उजणा, वडारवाडी, राळगा, रुई, सांगवी ही जवळपासची गावे आहेत.खंडाळी ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[२]