खांडवा जंक्शन रेल्वे स्थानक
(खंडवा जंक्शन या पानावरून पुनर्निर्देशित)
खांडवा जंक्शन हे मध्य प्रदेशच्या खांडवा शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत असलेले खांडवा स्थानक भारतामधील सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. येथे रोज ३०० पेक्षा अधिक गाड्या थांबतात. मुंबई व महाराष्ट्राकडून उत्तरेकडे धावणाऱ्या बहुतेक सर्व गाड्या खंडवामार्गे जातात.
खांडवा जंक्शन भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | खांडवा, खांडवा जिल्हा, मध्य प्रदेश |
गुणक | 21°49′26″N 76°21′11″E / 21.82389°N 76.35306°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | ३१० मी |
मार्ग |
हावडा-अलाहाबाद-मुंबई रेल्वेमार्ग इंदूर-खांडवा मार्ग खांडवा-अकोला मार्ग |
फलाट | ८ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
संकेत | KNW |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | पश्चिम मध्य रेल्वे |
स्थान | |
|