क्लारा कूकालोव्हा

(क्लारा झॅकोपालोव्हा या पानावरून पुनर्निर्देशित)


क्लारा कूकालोव्हा (पूर्वीची झाकोपालोव्हा;चेक: Klára Zakopalová; २४ फेब्रुवारी १९८२) ही एक चेक टेनिसपटू आहे. सध्या डब्ल्यू.टी.ए.च्या एकेरीच्या क्रमवारीत विसाव्या क्रमांकावर असलेली झाकोपालोव्हा पेट्रा क्वितोवाखालोखाल चेकमधील दुसऱ्या क्रमांकाची महिला टेनिस खेळाडू आहे.

क्लारा कूकालोव्हा
देश Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
वास्तव्य प्राग
जन्म २४ फेब्रुवारी, १९८२ (1982-02-24) (वय: ४२)
प्राग
सुरुवात १९९९
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन ४३२ - ३४६
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
२० (१५ एप्रिल २०१३)
क्रमवारीमधील सद्य स्थान २०
दुहेरी
प्रदर्शन 105–147
शेवटचा बदल: एप्रिल २०१३.

बाह्य दुवे

संपादन