क्रूझ
फ्रान्सचा विभाग
क्रूझ (फ्रेंच: Creuse; ऑक्सितान: Cruesa) हा फ्रान्स देशाच्या लिमुझे प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य भागात वसला येथून वाहणाऱ्या क्रूझ नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.
हा लेख क्रूझ याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, क्रूझ (नि:संदिग्धीकरण).
क्रूझ Creuse | ||
फ्रान्सचा विभाग | ||
| ||
क्रूझचे फ्रान्स देशामधील स्थान | ||
देश | फ्रान्स | |
प्रदेश | लिमुझे | |
मुख्यालय | ग्वेरे | |
क्षेत्रफळ | ५,५६५ चौ. किमी (२,१४९ चौ. मैल) | |
लोकसंख्या | १२३,५८४ | |
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-23 | |
संकेतस्थळ | २२ |
बाह्य दुवे
संपादन- (फ्रेंच) प्रिफेक्चर
- (फ्रेंच) समिती
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |