क्रिस्टिना बॅरॉइस

जर्मन टेनिस स्पर्धेक

क्रिस्टिना बॅरॉइस (जर्मन: Kristina Barrois; जन्मः ३० सप्टेंबर १९८१) ही एक जर्मन टेनिसपटू आहे.

क्रिस्टिना बॅरॉइस
देश जर्मनी ध्वज जर्मनी
जन्म Ottweiler
शैली उजव्या हाताने, एकहाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 350–245
दुहेरी
प्रदर्शन 204–139
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.