क्रियाविशेषण क्रिये विषयी विशेष माहिती देणाय्रा शब्दांस क्रियाविशेषण असे म्हणतात. क्रियापदा बद्दल विशेष माहिती देणारे शब्द असतात, उदा.१) राम *अधाशासारखा* खातो. २) ती *लगबगीने* घरी पोहोचली.३) बाहेर *जोरदार* पाऊस पडतो.४) वैशाली *चांगली* मुलगी आहे. वरील वाक्यात १)अधाशासारखा २)लगबगीने ३)जोरदार ४)चांगली ही क्रियाविशेषण आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हे सुद्धा पहासंपादन करा