क्रिकेट विश्वचषक, १९९२ - अंतिम सामना

अंतिम सामन्यात पाकिस्तानी महान खेळाडू इम्रान खानजावेद मियांदादने केलेल्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे, पाकिस्तान संघाने इंग्लंड संघासमोर २५० धावांचे लक्ष्य ठेवले.

साखळी सामन्यात इंग्लंड संघाने पाकिस्तान संघास ७४ धावात बाद केले होते, अंतिम सामन्याची सुरुवात काही प्रकारे तशीच झाली. डेरेक प्रिंगलने दोन्ही पाकिस्तानी ओपनर फलंदाजांना २४ धावातच तंबूत परत पाठवले.परंतु, इम्रान खानजावेद मियांदादने संयमी खेळ केला. सामन्यातील एक महत्त्वपुर्ण घटना तेव्हा झाली जेव्हा ग्रॅहम गूचने इम्रान खान ९ धावांवर खेळत असतांना झेल सोडला. इम्रानने सामन्यात ७२ धावा केल्या. २५ षटके होइ पर्यंत पाकिस्तान संघाने ७० धावा केल्या होत्या. इंजमाम (४२) व अक्रम (३५) ह्यांच्या योगदानामुळे पाकिस्तानने इंग्लंड साठी २५० धावांचे लक्ष्य ठेवले.

इंग्लंडची सुरुवात खराब झाली, ६९ धावांवर इंग्लंडचे ४ फलंदाज बाद झाले. ऍलन लॅंबनील फेअरब्रदरने ७२ धावांची भागीदारी केली. परंतु वसिम अक्रमने ३५ षटकात ऍलन लॅंब व क्रिस लेविसला बाद केले. पाकिस्ताने अंतिम सामना २२ धावांनी जिंकला.

अंतिम सामन्या पर्यंतचा प्रवास

संपादन
  पाकिस्तान फेरी   इंग्लंड
विरुद्ध निकाल साखळी सामने विरुद्ध निकाल
  वेस्ट इंडीज १० गड्यांनी पराभव सामना १   भारत ९ धावांनी विजयी
  झिम्बाब्वे ५३ धावांनी विजयी सामना २   वेस्ट इंडीज ६ गडी राखुन विजयी
  इंग्लंड अनिर्णित सामना ३   पाकिस्तान अनिर्णित
  भारत ४३ धावांनी पराभव सामना ४   ऑस्ट्रेलिया ८ गडी राखुन विजयी
  दक्षिण आफ्रिका २० धावांनी पराभव सामना ५   श्रीलंका १०६ धावांनी विजयी
  ऑस्ट्रेलिया ४८ धावांनी विजयी सामना ६   दक्षिण आफ्रिका ३ गडी राखुन विजयी
  श्रीलंका ४ गडी राखुन विजयी सामना ७   न्यूझीलंड ७ गड्यांनी पराभव
  न्यूझीलंड ७ गडी राखुन विजयी सामना ८   झिम्बाब्वे ९ धावांनी पराभव
संघ गुण सा वि हा अनि सम धाफ ररे
  न्यूझीलंड १४ ०.५९ ४.७६
  इंग्लंड ११ ०.४७ ४.३६
  दक्षिण आफ्रिका १० ०.१४ ४.३६
  पाकिस्तान ०.१७ ४.३३
  ऑस्ट्रेलिया ०.२० ४.२२
  वेस्ट इंडीज ०.०७ ४.१४
  भारत ०.१४ ४.९५
  श्रीलंका −०.६८ ४.२१
  झिम्बाब्वे −१.१४ ४.०३
अंतिम गुणस्थिती
संघ गुण सा वि हा अनि सम धाफ ररे
  न्यूझीलंड १४ ०.५९ ४.७६
  इंग्लंड ११ ०.४७ ४.३६
  दक्षिण आफ्रिका १० ०.१४ ४.३६
  पाकिस्तान ०.१७ ४.३३
  ऑस्ट्रेलिया ०.२० ४.२२
  वेस्ट इंडीज ०.०७ ४.१४
  भारत ०.१४ ४.९५
  श्रीलंका −०.६८ ४.२१
  झिम्बाब्वे −१.१४ ४.०३
विरुद्ध निकाल बाद फेरी विरुद्ध निकाल
  न्यूझीलंड ४ गडी राखुन विजयी उपांत्य   दक्षिण आफ्रिका १९ धावांनी विजयी

अंतिम सामना

संपादन
२५ मार्च १९९२
धावफलक
पाकिस्तान  
२४९/६ (५० षटके)
वि
  इंग्लंड
२२७/१० (४९.२ षटके)
इम्रान खान ७२ (११० चेंडू)
डेरेक प्रिंगल ३/२२ (१० षटके)
नील फेअरब्रदर्स ६२ (७० चेंडू)
मुश्ताक अहमद ३/४१ (१० षटके)

पाकिस्तानचा डाव

संपादन
  पाकिस्तान फलंदाजी
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
आमिर सोहेल झे †स्टीवर्ट गो प्रिंगल १९ २१.०५
रमीझ राजा पायचीत गो प्रिंगल २६ ३०.७६
इम्रान खान* झे इलिंगवर्थ गो बोथम ७२ ११० ६५.४५
जावेद मियांदाद झे बोथम गो इलिंगवर्थ ५८ ९८ ५९.१८
इंजमाम उल-हक गो प्रिंगल ४२ ३५ १२०
वासिम अक्रम धावबाद (†स्टीवर्ट) ३३ १८ १८३.३३
सलीम मलिक नाबाद
इतर धावा (बा ०, ले.बा. १९, वा. ६, नो. ७) ३२
एकूण (६ गडी ५०.० षटके) २४९

गडी बाद होण्याचा क्रम: १-२० (सोहेल), २-२४ (रमिज), ३-१६३ (मियांदाद), ४-१९७ (इम्रान), ५-२४९ (इंजमाम, ४९.५ ov), ६-२४९ (अक्रम, ४९.६ ov)

फलंदाजी केली नाही: इजाझ अहमद, मोईन खान†, मुश्ताक अहमद, अकिब जावेद

  इंग्लंड गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी वाईड नो
डेरेक प्रिंगल १० २२ २.२ {{{वाईड}}} {{{नो}}}
क्रिस लुईस १० ५२ ५.२ {{{वाईड}}} {{{नो}}}
इयान बॉथम ४२ {{{वाईड}}} {{{नो}}}
फिल डेफ्रेटेस १० ४२ ४.२ {{{वाईड}}} {{{नो}}}
रिचर्ड इलिंगवर्थ १० ५० {{{वाईड}}} {{{नो}}}
डेरमॉट रीव २२ ७.३३ {{{वाईड}}} {{{नो}}}

इंग्लंडचा डाव

संपादन
  इंग्लंड फलंदाजी
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
ग्रहम गूच* झे आकिब गो मुश्ताक अहमद २९ ६६ ४३.९३
इयान बॉथम झे †मोईन खान गो वासिम अक्रम
ऍलेक स्टुअर्ट झे †मोईन खान गो आकिब जावेद १६ ४३.७५
ग्रेम हिक पायचीत गो मुश्ताक अहमद १७ ३६ ४७.२२
नील फेअरब्रदर झे †मोईन गो अकिब ६२ ७० ८८.५७
ऍलन लॅम्ब गो अक्रम ३१ ४१ ७५.६
क्रिस लुईस गो अक्रम
डेरमॉट रीव झे रमिझ गो मुश्ताक अहमद १५ ३२ ४६.८७
डेरेक प्रिंगल नाबाद १८ १६ ११२.५
फिल डेफ्रेटेस धावबाद (मलिक/†मोईन) १० १२५
रिचर्ड इलिंगवर्थ झे रमिझ गो इम्रान खान १४ १० १४०
इतर धावा (बा ०, ले.बा. ५, वा. १३, नो. ६) २४
एकूण (१० गडी ४९.२ षटके) २२७

गडी बाद होण्याचा क्रम:१-६ (बोथम), २-२१ (स्टुवर्ट), ३-५९ (हिक), ४-६९ (गूच), ५-१४१ (लॅंब), ६-१४१ (लेविस), ७-१८० (फेअरब्रदर), ८-१८३ (रीव), ९-२०८ (डेप्फ्रेटस, ४७.१ ov), १०-२२७ (इलिंगवर्थ, ४९.२ ov)

  पाकिस्तान गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी वाईड नो
वासिम अक्रम १० ४९ ४.९ {{{वाईड}}} {{{नो}}}
आकिब जावेद १० २७ २.७ {{{वाईड}}} {{{नो}}}
मुश्ताक अहमद १० ४१ ४.१ {{{वाईड}}} {{{नो}}}
इजाझ अहमद १३ ४.३३ {{{वाईड}}} {{{नो}}}
इम्रान खान ६.२ ४३ ६.७८ {{{वाईड}}} {{{नो}}}
आमिर सोहेल १० ४९ ४.९ {{{वाईड}}} {{{नो}}}

इतर माहिती

संपादन

बाह्य दुवे

संपादन