क्यूं! हो गया ना...

(क्यों...! हो गया ना, हिंदी चित्रपट या पानावरून पुनर्निर्देशित)

क्यूं! हो गया ना... हा २००४ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटामध्ये विवेक ओबेरॉयऐश्वर्या राय ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला.

क्यूं! हो गया ना...
दिग्दर्शन समीर कार्णिक
निर्मिती बोनी कपूर
कथा समीर कार्णिक
प्रमुख कलाकार विवेक ओबेरॉय
ऐश्वर्या राय
अमिताभ बच्चन
सुनील शेट्टी
काजल अगरवाल
संगीत शंकर-एहसान-लॉय
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ११ ऑगस्ट २००४
अवधी १७७ मिनिटे
निर्मिती खर्च १२ कोटी
एकूण उत्पन्न ६३.२ कोटी


बाह्य दुवे

संपादन