क्यीवन रुस हे मध्य युरोपमधील मध्ययुगातील बलाढ्य राष्ट्र होते. नवव्या ते तेराव्या शतका दरम्यान अस्तित्वात असलेल्या या साम्राज्याच्या सीमा बाल्टिक समुद्रापासून काळा समुद्र आणि क्रास्नोदर क्रायपासून चेकोस्लोव्हेकियापर्यंत पसरेल्या होत्या. क्यीव राजधानी असलेल्या या राष्ट्रात आत्ताचे युक्रेन, पोलंड, रशिया, लिथुएनिया आणि इतर अनेक देश त्यात मोडतात.