कोस्टा रिका महिला क्रिकेट संघाचा मेक्सिको दौरा, २०२४-२५

कोस्टा रिका महिला क्रिकेट संघाने १६ ते १७ नोव्हेंबर २०२४ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी मेक्सिकोचा दौरा केला. मेक्सिको महिलांनी मालिका ३-० अशी जिंकली.

कोस्टा रिका महिला क्रिकेट संघाचा मेक्सिको दौरा, २०२४-२५
मेक्सिको
कोस्टा रिका
तारीख १६ – १७ नोव्हेंबर २०२४
संघनायक अण्णा सेप्टियन ओडालिस रिओस
२०-२० मालिका
निकाल मेक्सिको संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा तानिया सालसेडो (२७) दुनिया पेरेझ (६२)
सर्वाधिक बळी तानिया सालसेडो (९) येरिन मोलिना (६)

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
१६ नोव्हेंबर २०२४
धावफलक
कोस्टा रिका  
५४ (१४.५ षटके)
वि
  मेक्सिको
५५/४ (१२.५ षटके)
वेंडी मोरालेस ४ (५)
तानिया सालसेडो ४/१५ (३.५ षटके)
अण्णा सेप्टियन ९* (३३)
येरिन मोलिना ३/१० (४ षटके)
मेक्सिको महिला ६ गडी राखून विजयी.
रिफॉर्मा ऍथलेटिक क्लब, नौकल्पन
  • नाणेफेक : मेक्सिको महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • अल्बा अल्वारेझ, दुनिया पेरेझ, इरशानी पार्क्स, येरिन मोलिना आणि योशनिल लुईस (कोस्टा रिका) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.


२रा सामना

संपादन
१६ नोव्हेंबर २०२४
धावफलक
कोस्टा रिका  
१०८/८ (२० षटके)
वि
  मेक्सिको
१०९/८ (१६.३ षटके)
दुनिया पेरेझ ४६ (३८)
तानिया सालसेडो ३/१६ (४ षटके)
तानिया सालसेडो २० (१६)
वेंडी मोरालेस ३/२१ (३.३ षटके)
मेक्सिको महिला २ गडी राखून विजयी.
रिफॉर्मा ऍथलेटिक क्लब, नौकल्पन
  • नाणेफेक : मेक्सिको महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • मारिया जोस व्हिलालोबोस (कोस्टा रिका), एस्थर फ्रँको, मेट्झ्टली टोर्रेस आणि सलमा रुएलास (मेक्सिको) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.


३रा सामना

संपादन
१७ नोव्हेंबर २०२४
धावफलक
कोस्टा रिका  
११०/८ (२० षटके)
वि
  मेक्सिको
११० (१९ षटके)
एस्टेफनी बारबोझा ३४ (४९)
गॅब्रिएला मोरालेस २/७ (४ षटके)
ज्युडिथ जिमेनेझ १७ (२१)
सोफिया बोलॅनोस ३/१८ (४ षटके)
सामना बरोबरीत सुटला; (मेक्सिको महिलांनी सुपर ओव्हर जिंकली).
लास कॅबॅलेरिझास, मेक्सिको सिटी
  • नाणेफेक : मेक्सिको महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.


संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन