कोस्टा रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

कोस्टा रिका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ महिला क्रिकेट सामन्यांमध्ये कोस्टा रिका देशाचे प्रतिनिधित्व करतो. एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने तिच्या सर्व सदस्यांना पूर्ण महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) दर्जा दिला. म्हणून, १ जुलै २०१८ नंतर कोस्टा रिका महिला संघ आणि दुसऱ्या आंतरराष्ट्रीय संघादरम्यान खेळल्या गेलेल्या सर्व ट्वेंटी-२० सामन्यांना पूर्ण महिला टी२०आ दर्जा होता.[६]

कॉस्टा रिका
कोस्टा रिकाचा ध्वज
असोसिएशन कोस्टा रिका क्रिकेट फेडरेशन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी स्थिती सहयोगी सदस्य[१] (२०१७)
संलग्न सदस्य (२००२)
आयसीसी प्रदेश अमेरिका
आयसीसी क्रमवारी चालू[३] सगळ्यात उत्तम
मटी२०आ४७४७ (२३-डिसेंबर-२०२२)[२]
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला टी२०आ वि मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको लास कॅबेलेरिझास, नौकाल्पन येथे; २६ एप्रिल २०१९
अलीकडील महिला टी२०आ वि बेलीझचा ध्वज बेलीझ लॉस रेयेस पोलो क्लब, गुआसिमा; १५ डिसेंबर २०१९
महिला टी२०आ खेळले जिंकले/हरले
एकूण[४]१/७
(० बरोबरी, ० निकाल नाही)
चालू वर्षी[५]०/०
(० बरोबरी, ० निकाल नाही)
२ जानेवारी २०२३ पर्यंत

२०१४ मध्ये, महिला क्रिकेट असोसिएशन ऑफ कोस्टा रिकाची स्थापना झाली.[७] संघाचे पहिले महिला टी२०आ सामने मेक्सिकोच्या महिला संघाविरुद्ध होते, मेक्सिकोच्या नॅकल्पन येथे २०१९ सेंट्रल अमेरिकन क्रिकेट चॅम्पियनशिपचा भाग म्हणून.[८][९][१०]

संदर्भ संपादन

  1. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "Australia Women remain No.1 in ODIs, T20Is after annual update". ICC. 2 October 2020. 2 October 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "ICC Rankings". International Cricket Council.
  4. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  5. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
  6. ^ "T20s between all ICC members to have international status". ESPNcricinfo. 27 April 2018. Archived from the original on 16 November 2018. 14 March 2019 रोजी पाहिले.
  7. ^ "Federación de Cricket de Costa Rica". International Cricket Council. Archived from the original on 2023-03-12. 25 April 2019 रोजी पाहिले.
  8. ^ "Central American Championship Women - Fixtures". cricclubs.com. 16 April 2019 रोजी पाहिले.
  9. ^ "Mexico all set for CAC 2019: 'Cricket is one of the oldest modern sports here'". The Guardian. 25 April 2019 रोजी पाहिले.
  10. ^ "Stats: No-balls and Extra runs galore in the Women's T20I series between Mexico and Costa Rica". CricTracker. 3 May 2019 रोजी पाहिले.