कोळगावमाळ
कोळगावमाळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे.
?कोळगावमाळ महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | सिन्नर |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते.
लोकजीवन
संपादन==प्रेक्षणीय स्थळे==कॅनॉल वरचा पूल जोकी 1909 मध्ये बांधायला सुरुवात झाली आणि 1919 मध्ये बांधून पूर्ण झाला.त्याच कॅनॉल च्या बाजूला पिरसाई बाबाचे मंदिर आहे त्याचा उल्लेख पुराणात आहे जे जाम नदीच्या तीरावर आहे
नागरी सुविधा
संपादनजवळपासची गावे
संपादनगावाच्या पूर्वेस साधारण 2 किलोमीटर मढी बुद्रुक हे कोपरगाव तालुक्यातील गाव आहे.पश्चिमेस 2 किलोमीटरवर सिन्नर तालुक्यातील लक्ष्मणपूर हे गाव आहे.दक्षिणेकडे 3 किलोमीटरवर सिन्नर तालुक्यातील पाथरे हे गाव आहे.उत्तरेस 3 किलोमीटरवर कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर हे गाव आहे