कोलंबिया नदी
कोलंबिया नदी ही उत्तर अमेरिका खंडाच्या पॅसिफिक वायव्य भागातील सर्वात मोठी नदी आहे.
कोलंबिया | |
---|---|
कोलंबिया नदीवरील बॉनव्हिल धरण | |
उगम | कोलंबिया लेक, ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा |
मुख | पॅसिफिक महासागर (अस्टोरिया, ओरेगॉन जवळ) |
पाणलोट क्षेत्रामधील देश | कॅनडा, अमेरिका |
लांबी | २,००० किमी (१,२०० मैल) |
उगम स्थान उंची | ८२० मी (२,६९० फूट) |
सरासरी प्रवाह | ७,५०४ घन मी/से (२,६५,००० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | ६,६८,२१७ |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |