कोर्दोबा (आर्जेन्टिना)
(कोर्दोबा, आर्जेन्टिना या पानावरून पुनर्निर्देशित)
कोर्दोबा हे आर्जेन्टिनामधील शहर आहे. आर्जेन्टीनाच्या भौगोलिक मध्याजवळ असलेले हे शहर सियेरास चिकास पर्वतांच्या पायथ्याशी सुकुइया नदीच्या काठी वसलेले आहे.
हा लेख आर्जेन्टिनामधील कोर्दोबा शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कोर्दोबा (निःसंदिग्धीकरण).
हे शहर कोर्दोबा प्रांताचे प्रशासकीय केंद्र आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |