कोर्दोबा प्रांत (आर्जेन्टिना)

(कोर्दोबा प्रांत, आर्जेन्टिना या पानावरून पुनर्निर्देशित)

कोर्दोबा (स्पॅनिश: Provincia de Córdoba) हा आर्जेन्टिना देशाच्या मध्य भागात वसलेला एक प्रांत आहे. लोकसंखेच्या दृष्टीने ह्या प्रांताचा देशामध्ये दुसरा क्रमांक लागतो.

कोर्दोबा
Provincia de Córdoba
आर्जेन्टिनाचा प्रांत
Flag of Cordoba Province in Argentina.svg
ध्वज
Escudo de la Provincia de Córdoba.svg
चिन्ह

कोर्दोबाचे आर्जेन्टिना देशाच्या नकाशातील स्थान
कोर्दोबाचे आर्जेन्टिना देशामधील स्थान
देश आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
राजधानी कोर्दोबा
क्षेत्रफळ १,६५,३२१ चौ. किमी (६३,८३१ चौ. मैल)
लोकसंख्या ३३,०४,८२५
आय.एस.ओ. ३१६६-२ AR-X
संकेतस्थळ http://www.cba.gov.ar


बाह्य दुवेसंपादन करा